Mumbai-Nanded in few minutes, the first aircraft to fly
Low-cost carrier TruJet, which started flight services from the Nanded airport under the Union government 's regional connectivity scheme (RCS), has started a major advertising- cum-marketing campaign to spread the service in the area.
बहुप्रतिक्षीत नांदेड-मुंबई विमानसेवा आजपासून सुरु होणार आहे. टू जेट कंपनीकडून ही विमानसेवा सुरु केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडान योजनेअंतर्गत या विमानसेवेची घोषणा केली होती. मात्र ही सेवा अद्याप सुरु होण्याच्या प्रतिक्षेत होती